Saturday, August 6, 2016

हे घर म्हणजे अनोखं मिश्रण आहे....संजय साळवे


3 comments:

  1. मस्तच रे संजय, शाळेच्या असंख्य आठवणी जाग्या होतात तुझ्या लेखांमुळे... "स्नेह९२" चे २६-२७ डिसेंबर २००९ रोजी अत्यंत मेहनत घेऊन यशस्वी आयोजन करणाऱ्या सर्व स्नेही संयोजकांचे मनापासून आभार... प्रत्यक्ष शाळेत येवून मित्र मैत्रिणींना आणि आपल्याला घडवणाऱ्या शिक्षकांना भेटण्याची दुर्मिळ संधी मिळाली...!!

    ReplyDelete
  2. संजू.

    अप्रतिम लिखाण ! इतकी वर्षे सरल्या नंतरही तु तितक्याच समर्पकपणे शब्द जुळवलेस . लहानपणी चे खोडकर निरागस वय आता परिपक्वते कडे झुकले आहे . व्यवसाय निमित्ताने ही त्यात बदल होत आहेत. त्या सर्व धाग्यांना जुळवून एक समान माळा तु गुंफत आहेस . अशी शब्द रचना करणे आणि प्रत्यक्षात लिहिणे यात नक्कीच जमीन अस्मानाचे अंतर आहे . पण तुझी समर्पक वाक्य रचना अतिशय दिलखेचक अशीच ! सर्व स्नेही बद्दल तु असेच लिहावेस. अतिशय छान !

    ReplyDelete
  3. mast lihitos sanjay keep it up

    ReplyDelete