मस्तच रे संजय, शाळेच्या असंख्य आठवणी जाग्या होतात तुझ्या लेखांमुळे... "स्नेह९२" चे २६-२७ डिसेंबर २००९ रोजी अत्यंत मेहनत घेऊन यशस्वी आयोजन करणाऱ्या सर्व स्नेही संयोजकांचे मनापासून आभार... प्रत्यक्ष शाळेत येवून मित्र मैत्रिणींना आणि आपल्याला घडवणाऱ्या शिक्षकांना भेटण्याची दुर्मिळ संधी मिळाली...!!
अप्रतिम लिखाण ! इतकी वर्षे सरल्या नंतरही तु तितक्याच समर्पकपणे शब्द जुळवलेस . लहानपणी चे खोडकर निरागस वय आता परिपक्वते कडे झुकले आहे . व्यवसाय निमित्ताने ही त्यात बदल होत आहेत. त्या सर्व धाग्यांना जुळवून एक समान माळा तु गुंफत आहेस . अशी शब्द रचना करणे आणि प्रत्यक्षात लिहिणे यात नक्कीच जमीन अस्मानाचे अंतर आहे . पण तुझी समर्पक वाक्य रचना अतिशय दिलखेचक अशीच ! सर्व स्नेही बद्दल तु असेच लिहावेस. अतिशय छान !
मस्तच रे संजय, शाळेच्या असंख्य आठवणी जाग्या होतात तुझ्या लेखांमुळे... "स्नेह९२" चे २६-२७ डिसेंबर २००९ रोजी अत्यंत मेहनत घेऊन यशस्वी आयोजन करणाऱ्या सर्व स्नेही संयोजकांचे मनापासून आभार... प्रत्यक्ष शाळेत येवून मित्र मैत्रिणींना आणि आपल्याला घडवणाऱ्या शिक्षकांना भेटण्याची दुर्मिळ संधी मिळाली...!!
ReplyDeleteसंजू.
ReplyDeleteअप्रतिम लिखाण ! इतकी वर्षे सरल्या नंतरही तु तितक्याच समर्पकपणे शब्द जुळवलेस . लहानपणी चे खोडकर निरागस वय आता परिपक्वते कडे झुकले आहे . व्यवसाय निमित्ताने ही त्यात बदल होत आहेत. त्या सर्व धाग्यांना जुळवून एक समान माळा तु गुंफत आहेस . अशी शब्द रचना करणे आणि प्रत्यक्षात लिहिणे यात नक्कीच जमीन अस्मानाचे अंतर आहे . पण तुझी समर्पक वाक्य रचना अतिशय दिलखेचक अशीच ! सर्व स्नेही बद्दल तु असेच लिहावेस. अतिशय छान !
mast lihitos sanjay keep it up
ReplyDelete